सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये कलाकारांनी धमाल परफॉर्मन्स सादर केले. पाहूया या भागाची खास झलक.